whatsapp
WhatsApp Update 1

Updates of WhatsApp - Chat Lock WhatsApp चे  नवीन Updates आपल्या सगळ्यांच्या खूप उपयोगी ठरणार आहे चॅट लॉक - काय आहे नेमक हे Updates तुमच्या group किवा personal message  कुणी वाचू नये म्हणून चॅट लॉक हे feature उपयोगी ठरणार आहे  चॅट लॉक का सुरू करावेआपण अनोळखी व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने call करण्याकरिता आपला फोन देतो. परंतु तो कधीकधी त्याचा दुरुपयोग करतो. हे टाळण्यासाठी आता Android आणि iPhone वर तुमचे खाजगी चॅट्स इतर कुणी वाचू नये म्हणून 'चॅट लॉक' फीचर सुरू करू शकता. मेसेज वाचण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनचा पासकोड, फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमची चॅट्स लॉक/अनलॉक करू शकता. याचे  नोटिफिकेशन  एक नवा मेसेज असे दिसेल. ग्रुप चॅट्स आणि म्यूट केलेली चॅट्सदेखील लॉक करता येऊ शकतात. या मध्ये call लॉक केले जाणार नाहीत. तुम्ही चॅट करत आहात व्यक्तीला चॅट लॉक केले आहे हे माहित पडत  नाही. Chat Lock  कसे सुरू करावे: १] Group open करून,  group च्या नावावर वर टॅप करा खालील पर्याय येतील (चॅट माहिती)  २] चॅट माहिती मधील  चॅट लॉक यावर टॅप करा. ३] फेस आयडी वापरून हे चॅट लॉक करा वर टॅप करा आणि तुमचा फेस आयडी कन्फर्म करा. ४ ] लॉक केलेली चॅट्स या फोल्डरमधील चॅट पाहण्यासाठी पहा वर टॅप करा.  लॉक चॅट्स कसे  पाहायचे  1 चॅट्स टॅबवर जाऊन खाली स्वाइप करा.2 लॉक केलेली चॅट्स फोल्डरवर टॅप करा.3 तुमचा फेस आयडी कन्फर्म करा.4 मेसेज पाहण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी चॅटवर टॅप करा. मग आताच करून बघा ना   १] WhatsApp Update : आता WhatsApp Message मध्ये  चूक झाल्यास, ती चुक edit करू शकता. अधिक माहीती करीता दिलेल्या लिक वर क्लिक करा https://arsodenglishclasses.com/whatsapp-updates/ अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा आपणही आपल्या भाषणाचा video पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.   अधिक माहीती करीता खालिल लिंकवर क्लिक करा. https://arsodenglishclasses.com/competiton-2023/ VIDEOS all Watch The Videos सोहम आशिष माने , नागपुर अथर्व सुनील ठाकरे, कारंजा स्मित सचिन भोयर , अकोला , समृद्धी पाटील, कोल्हापूर तन्मय खुशाल चौधरी - Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
WhatsApp Updates
WhatsApp Updates

New Updates of WhatsApp WhatsApp चे  नवीन Updates आपल्या सगळ्यांच्या खूप उपयोगी ठरणार आहे काय आहे नेमक हे Updates पुष्कळदा आपण पाठविलेल्या message मध्ये चुका होतात, कधी तारीख चुकते तर कधी वेळ, कधी गाव चुकते तर कधी नाव, कधी शब्द  चुकते तर कधी वाक्य , मग तो message आपल्याला delete करावा लागतो व पुन्हा चुका दुरुस्त करून  पाठवावा लागतो. परंतु आता असे करायची गरज नाही. आता तुम्ही कोणताही message पाठवल्यानंतर त्यामध्ये चूक आढळल्यास, मेसेज पाठविल्यापासून 15 मिनिटांपर्यंत त्याला  edit करू शकता आणि तो चॅटमधील प्रत्येकासाठी अपडेट होईल.    Message Edit कसा करायचा. तुम्हाला जो Message Edit करायचा असेल त्यावर  थोडावेळ press करा (किवा more options/ तीन डॉट वर टॅप करा) , त्यानंतर star, reply, forward, copy, Edit , Info & delete असे वेगवेगळे पर्याय येतील त्यापैकी Edit वर टॅप करा. (Edit हा पर्याय तुमच्या फोन मध्ये दिसत नसेल तर तुमचे अॅप अपडेट करा) त्यानंतर मेसेज मधील चुका दुरुस्त करून झाल्यानंतर, तुमचा मेसेज अपडेट करण्यासाठी चेक (right) मार्कवर टॅप करा. महत्वाची टीप : फक्त 15 मिनिटांच्या आत चूक दुरुस्त करता येईल.   तुम्ही चूक दुरुस्त केल्या नंतर मेसेज अपडेट केल्याने तुमच्या चॅटमधील लोकांना नवीन मेसेज पाठवला जाणार नाही, तोच एडीट झाल्यानंतर दिसेल. तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा इतर प्रकारचे मेसेज एडीट करू शकत नाही. आहे कि नाही हे WhatsApp चे  नवीन Updates आपल्या उपयोगी  मग आताच करून बघा ना अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा आपणही आपल्या भाषणाचा video पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा. अधिक माहीती करीता खालिल लिंकवर क्लिक करा. https://arsodenglishclasses.com/competiton-2023/ VIDEOS all Watch The Videos सोहम आशिष माने , नागपुर अथर्व सुनील ठाकरे, कारंजा स्मित सचिन भोयर , अकोला , समृद्धी पाटील, कोल्हापूर तन्मय खुशाल चौधरी - Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting   Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us          

Read more
SSC Result 2023
SSC Result 2023

Congratulations Close Popup Trending Today WhatsApp Update 1 WhatsApp Updates SSC Result 2023 Heat Stroke The Maharashtra Board SSC Result 2023 is eagerly awaited by students across the state. Conducted by MSBSHSE, will be announced online, on 02/06/2023 at 1 pm SSC चा निकाल 2 जूनला  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत- २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  शुक्रवार दिनांक २/०६/२०२३ रोजी दुपारी १ .०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळे (websites) खालीलप्रमाणे आहेत. खाली दिलेल्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा स्टेप 1 : दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 2 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका. स्टेप 3 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव लिहास्टेप 4 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.स्टेप 5 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा. 1] Click - https://ssc.mahresults.org.in/ 2] Click - http://sscresult.mkcl.org/ 3] Click - https://mahresult.nic.in 4] Click- tttp://sscresult. /abp live परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. To Get the educational updates Join Us Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us Loading…

Read more
Health
Heat Stroke

उष्माघात: कारणे, लक्षणे, उपाययोजना आणि प्रथमोपचार उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक. ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानात काम केल्याने शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते. सतत कडक उन्हात काम केल्यानंतर, बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते आणि उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार म्हणजे उष्माघात होतो. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक जी जीवघेणी ठरू शकते. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये खूप शारीरिक कष्ट असलेले काम करणे आणि पाणी, क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने ही परिस्थिति निर्माण होते. यातली मुख्य रोगप्रक्रिया म्हणजे अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबणे. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा 'मेंदूसूज' म्हणजेच एनसेफलोपथी हे असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो. खेळाडूना आणि बराच वेळ आउटडोअर काम करणाऱ्यांना उष्मापात होऊ शकतो. उष्मपाताची लक्षणे:  उष्मपाताची बरीच लक्षणे सांगता येतील जसे घाम फुटणे, मळमळ, उलट्या होणे, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे इ .. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (१०४ डिग्री पेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी (क्रांप्स) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो. उन्हापासून घ्यायची काळजी: उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास काही गोष्टी पाळल्यास उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा. अगदीच आवश्यक असेल सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधवा, छत्रीचा वापर करावा. जवळ पाण्याची बाटली ठेवावी. गरजेप्रमाणे मधून मधून पाणी प्यावे. तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा. प्रथमोपचार: शरीरातली जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. शरीराला ओल्या कापडाने पुसून काढावे. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक देण्यास सुरुवात करावी. कारण या जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते. Improve Your knowledge Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting   Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us          

Read more
English For All
Sengol

Sengol symbol of transfer of power नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे २०२३ ला लोकसभेच्या आसनाजवळ ऐतिहासिक सेंगोलची स्थापना केली. जे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे. चला जाणून घेऊया सेंगोलचा इतिहास काय आहे सेंगोलचा इतिहास सेंगोलला ब्रह्मदंड असेही म्हणतात याचा इतिहास खूप प्राचीन असून तो तमिळ संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.  तमिळमध्ये त्याला सेंगोल म्हणतात. हिंदी तसेच मराठीत याला राजदंड म्हणजे अधर्माचा नाश करणारा म्हणतात. नवीन संसदेच्या लोकसभेत स्पीकरच्या खुर्चीजवळ ऐतिहासिक सेंगोल स्थापित करण्यात आला असून हा ऐतिहासिक सेंगोल देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून   सुपूर्द करण्यात आले होते .  सेंगोल म्हणजे काय? तमिळ शब्द सेंगोल म्हणजे 'संपत्तीने समृद्ध' हा चोल साम्राज्याच्या परंपरेचा भाग होता. सत्ता हस्तांतरित करताना एक राजा दुसऱ्या राज्याला राजदंड म्हणजे सेन्गोल हस्तांतरित करायचे. चांदी आणि सोन्यापासून बनवलेल्या सेंगोलची लांबी 5 फूट आणि वजन 800 ग्रॅम आहे. सेंगोलच्या शिखरावर असलेली नंदीची मूर्ती धार्मिकता आणि न्यायाचे प्रतीक आहे. नंदीच्या खाली असलेला गोल जगाचे प्रतीक आहे आणि त्यातील लक्ष्मीची आकृती संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. अशा स्थितीत, सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असलेले सेंगोल माउंटबॅटन यांनी पंडित नेहरू यांच्याकडे सुपूर्द केले होते.  Improve Your knowledge Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
‘New Parliament Building
‘New Parliament Building’

Central Vista ‘New Parliament Building’ ‘New Parliament Building’ has been built over 64,500 sq m, it is located a stone's throw from Rashtrapati Bhavan, the official residence of the President of India.  Design and structure: ‘New Parliament Building’ is a four-storey building in a triangular shape and its interiors have three national symbols - the lotus, the peacock and the banyan tree - as its themes. Estimated cost of :the parliament building alone is 971 crore. The building was expected to be ready before India's 75th Independence Day (in 2022). However, construction cannot yet begin as a legal challenge is pending in the Supreme Court. Central Vista Delhi’s central vista, home to the grand complex of government buildings, is one of the most recognisable sites in India. The long and grassy avenue sweeps down from the India Gate war memorial to the Rashtrapati Bhavan, or president’s residence, with the circular Parliament House building in between. It was designed by British architects Lutyens and Herbert Baker following the 1911 decision to move the capital of the British Raj from Calcutta to Delhi. The geometric design, with wide avenues and sprawling lawns, was modelled on European capitals such as Paris but was also infused with Indian influences from the architecture of Hindu temples to the red-stoned grandeur of Mughal forts. The vista remains the only area in India designated grade 1 heritage status. Important features of the building The national emblem will crown the new parliament, the ceiling of which will have fresco paintings (similar to those in Rashtrapati Bhawan) and carpets with traditional designs. Interior walls will have shlokas inscribed - to retain some of the characteristics of the existing parliament. Dholpur stone will be the primary construction material (as it was with the current building) and red granite may replace red sandstone in some interior sections. Special care will be taken during construction to ensure minimal disturbance and environmental safeguards. Seating capacity: The new Parliament House will have a seating arrangement of 888 members in the Lok Sabha. At present, India has 543 Lok Sabha seats. Similarly, 384 members will be able to sit in the Rajya Sabha of the new Parliament House, which currently has 245 seats. When a joint meeting of the two houses is convened at the new Parliament House, the hall earmarked for it will have a seating arrangement of 1,272 members. At present, the joint meeting of the two Houses is held at the Centre Hall with only 430 seats. The new Lok Sabha and Rajya Sabha halls will have increased seating capacities (888 and 384 seats, respectively) in anticipation of an expanded Parliament; a 25-year-old freeze on increasing state-wise distribution of seats ends in 2026. Atmanirbhar Parliament: The new Parliament building will be an intrinsic part of the vision of 'Atmanirbhar Bharat' as artisans and sculptors from all over the country would contribute to and showcase India's cultural diversity in the new building. Earthquake safety: The new Parliament building will also be able to withstand earthquakes. The current Parliament building The present Parliament House was inaugurated on January 18, 1927. Its architectural work was entrusted to Sir Herbert Baker. The giant circular building with its 144 sandstone columns was designed by Sir Edward Lutyens, who also designed the heart of Delhi – from the seat of the government in the North Block to the iconic Connaught Place. Sir Herbert Baker wanted the Parliament House to be triangle-shaped. A central hall should be built in between. But then British architect Sir Edwin Lutyens opposed it. He had suggested shaping it round in his proposal. Ignoring Herbert Baker's suggestion, the British had accepted Edwin Lutyens' proposal. The existing Parliament building will be conserved as an archaeological asset of the nation. Improve Your knowledge Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
whatsapp
WhatsApp Messages

Grow your business Whatsapp द्वारे जाहिरात करण्याचा प्रभावी राजमार्ग : - कोणाचाही नंबर सेव्ह न करता मेसेजेस पाठविता येतात. - DLT रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. - DND नंबरला सुद्धा मेसेजेस पाठवू शकता. - एकाच वेळी अनेक नंबर्स वरून मेसेजेस पाठविता येतात. - फक्त पाच नंबर्स/ग्रुप्सचे लिमिटेशन नाही, एकाच वेळी शेकडो-हजारो लोकांना मेसेजेस पाठविता येतात. - सर्व मेसेजेस वैयक्तिक नंबरवरती पाठविले जातात, त्यामुळे मेसेज पाहिला जाण्याची सर्वाधिक शक्यता. - टेक्स्ट, इमेज, व्हिडीओ, डॉक्युमेंट असे सर्व प्रकारचे मेसेजेस सेंड करता येतात. - ऑटो-रिप्लाय सुविधा. - वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये एकाचवेळी  मेसेजेस पाठविता येतात. - सर्व ग्रुप्समधील नंबर्स एक्स्पोर्ट करता येतात. - 24x7 चॅटबॉट. - कँपेन श्येड्यूलिंग. तुमच्या नंबरने दररोज यवतमाळ मधिल नवनविन 1000 व्हॉट्सॲपवरती जाहिराती पाठवल्या जातील फक्त ₹ 2000 प्रती महीण्यात, महीण्याचे 30 हजार लोकापर्यत हमखास जाहीरात Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
HSC result
HSC Result -2023

सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दहावीचा निकाल उद्या 2 जून रोजी जाहीर होणार. इतर माहीती करीता व निकाल पाहण्याकरीता दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://arsodenglishclasses.com/ssc-result-2023/ इतरांना पाठवा. The Maharashtra Board HSC Result 2023 is eagerly awaited by students across the state. Conducted by MSBSHSE, will be out online, on 25/05/2023 at 2 pm HSC चा निकाल आज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज, गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळे (websites) खालीलप्रमाणे आहेत. 1] Click - https://hsc.mahresults.org.in 2] Click - mahresult.nic.in 3] Click- ttp://hscresult.mkcl.org 4] Click - http://mh12.abpmajha.com 5] Click- 12th result 2023 6] Click - https/ results-mh-board परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. To Get the educational updates Join Us Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
Competiton-2023
Competiton-2023

Video 9822716201 या नंबरवर नाव , गावासह whatsapp करावा किवा arsodyogiraj@gmail.com वर मेल करावा . Trending posts Heat Stroke Sengol ‘New Parliament Building’ WhatsApp Messages अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेचे विषय :  1) आधुनिक शिक्षण व्यवस्थेत आर्थिक वाढ आणि सामाजिक उत्थानाचे फायदे"   2) आधुनिक भारताच्या संघर्षातील नेते 3] राजा शिवछत्रपती ( संबंधित विषय)                  नियम व अटी  १) सदर स्पर्धा खुली  व निशुल्क असून या  स्पर्धेत कुणालाही  सहभागी होता येईल. २) आपल्या भाषणाचा व्हिडीओ कमीत कमी 5  आणि जास्तीत जास्त 8 मिनिटांचा असावा.   3) व्हिडीओ, वरील पैकी कोणत्याही एका विषयावर, मराठी किंवा हिंदी मध्ये असावा परंतु एडीट केलेला नसावा ४) परीक्षकांचे 70% गुण व आँनलाइन पसंतीचे 30% गुण (Likes, share , watch time) यावरुन विजेते निवडले जातील.  ५) 15 जून 2023 पर्यंत व्हिडीओ पाठवावा.  त्यानंतर आपल्याला youtube लिंक पाठविली जाईल  ६] 25 जून 2023 पर्यंतचे (Likes, share , watch time)  पाहुन आँनलाइन गुण मिळतील.       ७] एका स्पर्धकाने एकच व्हिडिओ पाठवावा. व्हिडिओ रेकॉर्ड करतांना मोबाईल आडवा धरावा. ८) अर्धवट माहीती, वादग्रस्त वक्तव्य तसेच शंकास्पद व्हिडीओ, काँपीराईट आलेले व्हिडीओ  स्पर्धेतुन बाद केले जातील.   ९)  यवतमाळ बाहेरील स्पर्धकांची बक्षिसाची रक्कम आँनलाइन ट्रान्सफर केली जाईल व प्रमाणपत्र ईमेल वर मिळेल. स्पर्धे नंतरही हे व्हिडीओ Youtube वर राहतील म्हणजे त्याचा फायदा ईतर विद्यार्थ्यांना होईल व स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल.  ८) स्पर्धेत कोणताही फेर बदल करण्या संबंधीचे सर्व अधिकार आयोजकांना असेल  ९) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील आपल्या व्हिडिओचा सहभाग म्हणजे आयोजकांच्या सर्व अटी व नियम आणि परीक्षकांचा निर्णय आपल्याला मान्य आहे असे समजले जाईल. १०) व्हिडीओच्या सुरुवातीला आपले नाव , गाव, वर्ग व विषय सांगुन भाषणाला सुरुवात करावी.         ११ ) निकाल 30 जून नंतर आँनलाइन घोषित केल्या जाईल. त्याकरीता स्पर्धकांनी व्यक्तीगत  संपर्क करु नये. इतर माहिती करिता  खाली दिलेल्या नंबर वर whatsapp  करावा. Prizes 1] 1000 . 2] 700, & 3] 500 Video 9822716201  या नंबरवर click करून नाव , गावासह   whatsapp करावा किवा  arsodyogiraj@gmail.com वर मेल करावा . स्पर्धकाच्या विचाराशी आयोजक सहमत असेलच असे नाही. VIDEOS all Watch The Videos सोहम आशिष माने , नागपुर अथर्व सुनील ठाकरे, कारंजा स्मित सचिन भोयर , अकोला , समृद्धी पाटील, कोल्हापूर तन्मय खुशाल चौधरी - Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more
MCQ - MHT-CET - PCM
MCQ - MHT-CET - PCM

MCQ With Answers Following are the MHT-CET MCQ question for PCM 1] Which of the following is not a state of matter?A) Solid B) Gas C) Liquid D) Energy Answer: D) Energy 2] What is the unit of electric charge? A) Coulomb B) Volt C) Ohm D) Ampere Answer: A) Coulomb 3] Which law states that the pressure of a fixed amount of gas at constant volume is directly proportional to its absolute temperature? A) Boyle's law B) Charles's law C) Avogadro's law D) Gay-Lussac's law Answer: D) Gay-Lussac's law 4] Which of the following is not a type of electromagnetic wave? A) Radio waves B) Infrared waves C) Sound waves D) X-rays Answer: C) Sound waves 5] Which element is used as a moderator in nuclear reactors? A) Uranium B) Plutonium C) Thorium D) Graphite Answer: D) Graphite 6] Which of the following is not a property of acids? A) Sour taste B) Turn litmus paper blue C) React with metals to produce hydrogen gas D) React with bases to form salts and water Answer: B) Turn litmus paper blue 7] Which of the following is not a noble gas? A) Helium B) Neon C) Nitrogen D) Argon Answer: C) Nitrogen 8] Which law states that the amount of gas dissolved in a liquid is directly proportional to the partial pressure of the gas above the liquid? A) Henry's law B) Dalton's law C) Graham's law D) Charles's law Answer: A) Henry's law 9] What is the SI unit of power? A) Watt B) Joule C) Newton D) Pascal Answer: A) Watt 10] Which of the following is not a fundamental force of nature? A) Gravity B) Electromagnetic force C) Strong nuclear force D) Weak nuclear force Answer: B) Electromagnetic force 11] Which of the following is not a type of chemical bond? A) Ionic bond B) Covalent bond C) Hydrogen bond D) Metallic bond Answer: C) Hydrogen bond 12] Which of the following is not a type of mechanical wave? A) Sound wave B) Light wave C) Water wave D) Seismic wave Answer: B) Light wave 13] Which law states that the total pressure of a mixture of gases is equal to the sum of the partial pressures of the individual gases? A) Boyle's law B) Charles's law C) Avogadro's law D) Dalton's law Answer: D) Dalton's law 15] Which of the following is not a type of radiation? A) Alpha radiation B) Beta radiation C) Gamma radiation D) Delta radiation Answer: D) Delta radiation 16] What is the SI unit of electric current? A) Ampere B) Coulomb C) Volt D) Ohm Answer: A) Ampere 17] Which of the following is not a type of organic compound? A) Carbohydrate B) Protein C) Lipid D) Mineral Answer: D) Mineral 18] Which law states that the volume of a fixed amount of gas at constant pressure is directly proportional to its absolute temperature? A) Boyle's law B) Charles's law C) Avogadro's law D) Gay-Answer: B) Charles's law 19] Which of the following is not a type of renewable energy? A) Solar energy B) Wind energy C) Nuclear energy D) Hydropower Answer: C) Nuclear energy 20] Which of the following is not a characteristic of a catalyst? A) Increases the rate of a chemical reaction B) Is not consumed in the reaction C) Changes the equilibrium constant of the reaction D) Lowers the activation energy of the reaction Answer: C) Changes the equilibrium constant of the reaction 21] Which of the following is not a type of semiconductor? A) Silicon B) Germanium C) Copper D) Gallium arsenide Answer: C) Copper 23] Which of the following is the formula for the area of a circle? A) A = 2πr B) A = πr^2 C) A = πr D) A = 4πr^2 Answer: B) A = πr^2 24] Which of the following is not a type of chemical reaction? A) Combustion reaction B) Neutralization reaction C) Fusion reaction D) Redox reaction Answer: C) Fusion reaction 25] Which of the following is the correct order of electromagnetic radiation in increasing frequency? A) Radio waves, microwaves, infrared, visible light, ultraviolet, X-rays, gamma rays B) Gamma rays, X-rays, ultraviolet, visible light, infrared, microwaves, radio waves C) Radio waves, visible light, X-rays, gamma rays, ultraviolet, microwaves, infrared D) Infrared, visible light, ultraviolet, X-rays, gamma rays, microwaves, radio waves. Answer: A) Radio waves, microwaves, infrared, visible light, ultraviolet, X-rays, gamma rays 26] Which of the following is not a type of simple machine? A) Lever B) Pulley C) Screw D) Gear Answer: D) Gear 27] What is the SI unit of frequency? A) Hertz B) Newton C) Watt D) Joule Answer: A) Hertz 28] Which of the following is not a type of energy? A) Kinetic energy B) Thermal energy C) Magnetic energy D) Mechanical energy Answer: C) Magnetic energy 29] Which of the following is not a type of chemical bond? A) Metallic bond B) Ionic bond C) Hydrogen bond D) Covalent bond Answer: A) Metallic bond 29] Which law states that the entropy of an isolated system never decreases? A) First law of thermodynamics B) Second law of thermodynamics C) Third law of thermodynamics D) Law of conservation of energy Answer: B) Second law of thermodynamics 30] Which of the following is not a phase of matter? A) Liquid B) Gas C) Plasma D) Solidification Answer: D) Solidification 31] Which of the following is not a type of chemical reaction mechanism? A) Acid-base reaction B) Oxidation-reduction reaction C) Electrolysis D) Polymerization Answer: C) Electrolysis Best of Luck Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes

Read more