WhatsApp Update 1

Updates of WhatsApp - Chat Lock

शिव

WhatsApp चे  नवीन Updates आपल्या सगळ्यांच्या खूप उपयोगी ठरणार आहे

चॅट लॉक – काय आहे नेमक हे Updates

तुमच्या group किवा personal message  कुणी वाचू नये म्हणून चॅट लॉक हे feature उपयोगी ठरणार आहे 

चॅट लॉक का सुरू करावे
आपण अनोळखी व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने call करण्याकरिता आपला फोन देतो. परंतु तो कधीकधी त्याचा दुरुपयोग करतो. हे टाळण्यासाठी आता Android आणि iPhone वर तुमचे खाजगी चॅट्स इतर कुणी वाचू नये म्हणून ‘चॅट लॉक’ फीचर सुरू करू शकता. मेसेज वाचण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनचा पासकोड, फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून तुमची चॅट्स लॉक/अनलॉक करू शकता. याचे  नोटिफिकेशन  एक नवा मेसेज असे दिसेल.

ग्रुप चॅट्स आणि म्यूट केलेली चॅट्सदेखील लॉक करता येऊ शकतात. या मध्ये call लॉक केले जाणार नाहीत. तुम्ही चॅट करत आहात व्यक्तीला चॅट लॉक केले आहे हे माहित पडत  नाही.

Chat Lock  कसे सुरू करावे:

१] Group open करून,  group च्या नावावर वर टॅप करा खालील पर्याय येतील (चॅट माहिती) 

nnn

२] चॅट माहिती मधील  चॅट लॉक यावर टॅप करा.

nnn1

३] फेस आयडी वापरून हे चॅट लॉक करा वर टॅप करा आणि तुमचा फेस आयडी कन्फर्म करा.

nnn3
४ ] लॉक केलेली चॅट्स या फोल्डरमधील चॅट पाहण्यासाठी पहा वर टॅप करा.

 लॉक चॅट्स कसे  पाहायचे 

1 चॅट्स टॅबवर जाऊन खाली स्वाइप करा.
2 लॉक केलेली चॅट्स फोल्डरवर टॅप करा.
3 तुमचा फेस आयडी कन्फर्म करा.
4 मेसेज पाहण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी चॅटवर टॅप करा.

मग आताच करून बघा ना  

१] WhatsApp Update : आता WhatsApp Message मध्ये  चूक झाल्यास, ती चुक edit करू शकता.

अधिक माहीती करीता दिलेल्या लिक वर क्लिक करा

https://arsodenglishclasses.com/whatsapp-updates/

Whatapp

अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा

आपणही आपल्या भाषणाचा video पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.  

अधिक माहीती करीता खालिल लिंकवर क्लिक करा.

https://arsodenglishclasses.com/competiton-2023/

VIDEOS

New , 2023 (facebook Post (landscape)) (1)
Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext
Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext
  • Online & Offline Classes

    Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment.

  • Excellent Previous Result

    Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period..

  • Quality Study Material

    Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies.

  • Regular Weekly Revision Tests

    We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students.

  • Long Teaching Experience

    More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *