Republic Day
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या पद्धती १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या - १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान झेंडा फडकवतात. - २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हतं.- स्वातंत्र्यदिनाला तिरंगा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारीला तिरंग्याची बंद घडी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेला जातो नंतर फक्त फक्त दोरी ओढून झेंडा फडकवण्यात येतो. ज्याला ध्वज फडकावणे म्हणतात.- १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरला आणि भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे ब्रिटीशांच्या कायद्यानेच राज्य चालले म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेला जातो आणि नंतर तो फडकवला जातो.- १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते.- २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. म्हणून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी दोन्ही दिवशी झेंडा फडकवण्याची पद्धत वरीलप्रमाणे वेगवेगळी आहे. आपण दरवर्षी स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्यदिना अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे हा दिवस साजरा करण्याची लगभग देखील सुरु झाली आहे. यंदा आपला देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. आपण हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करत असलो तरी अनेकांना एक प्रश्न नेहमी पडत असतो, तो म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हणजेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिना मध्ये नेमका फरक काय? या दोन दिवसांमध्ये फरक आहेच शिवाच हे दोन्ही दिवस साजरे करण्याचे पद्धतदेखील वेगवेगळी आहे. कदाचित त्याबद्दल अनेकांना माहिती नसते. या दोन्ही गोष्टींबाबतची माहिती आपल्याला मिळाली असेल. आता आपण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन याविषयी बघू स्वातंत्र्यदिन – आपण दरवर्षी १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो कारण या दिवशी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते, त्याचा उत्सव म्हणून १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. त्यासाठी संपुर्ण देशभरात तिरंगा लावण्यात येतो . घरांपासून ते सोशल मीडिया तिरंगामय होत असते. हेही वाचा- country codes and other informations. प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन हा दिवस आपण आपल्या देशात भारतीय संविधान लागू झाले म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली त्याची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. खरतंर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले. तर २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली याच्या मागेही एक महत्वपुर्ण असं कारण सांगितलं जातं, ते म्हणजे याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती. म्हणून संविधान अंमलात आणल्याची तारीख आणि भारतीय स्वातंत्र्याची घोषणा या दोन्हीचा संदर्भ या तारखेला आहे. Download the file of country code , capital and other What is the difference between 15th August and 26th January? Find out how the hoisting of the tricolor varies, rules and venues26 January i.e. Republic Day is the day we celebrate as the Constitution of India came into effect in our country. The method of hoisting the flag on both 15th August and 26th January is different.We celebrate Independence Day every year with great enthusiasm. This year's Independence Day is just a few days away. Celebration of this day has almost started everywhere. This year our country is going to celebrate 77th Independence Day. Although we celebrate this day with great joy, many people always ask one question, that is, what is the exact difference between 15th August and 26th January i.e. Independence Day and Republic Day? There is a difference between these two days and the method of celebrating Shiva is also different. Maybe many people don't know about it. Today we are going to give you information about both these things. Also Read- country codes and other informations. Independence Day – We celebrate India's Independence Day every year on 15th August because on this day our country got freedom from British rule, we celebrate 15th August as our Independence Day. For this, the tricolor is hoisted all over the country. From home to social media, it is becoming colorful. Download the file of country code , capital and other Republic Day – 26 January i.e. Republic Day is the day we celebrate as the Constitution of India came into force in our country. We celebrate Republic Day to commemorate the coming into force of the Constitution of India on 26 January 1950. After all, on 26 November 1949, the Constituent Assembly of India adopted the Constitution and it came into force from 26 January 1950. An important reason behind the selection of 26th January as the date of Republic Day is that on this day i.e. 26th January 1930, the Indian National Congress announced the independence of India. Hence both the date of promulgation of the Constitution and the Declaration of Indian Independence refer to this date. Ways to celebrate Independence Day and Republic Day –There are differences in the method and place of flag hoisting on both 15th August and 26th January. It is as follows - The Prime Minister hoists the flag on 15th August i.e. Independence Day.- The President hoists the flag on 26 January i.e. Republic Day. Because when the country became independent on August 15, the post of President did not exist.- On Independence Day, the tricolor is hoisted on a rope in an open position, it is called flag hoisting. On January 26, the tricolor is folded closed and the rope is tied and the flag is raised in advance, then the flag is hoisted by just pulling the rope. That is called hoisting the flag.- On August 15, 1947, the British flag came down and the Indian flag went up. Hence it is called flagging. So on 26th January 1950, as soon as the flag of India came into being, but even after the independence, till the existence of its own constitution, the rule was governed by the British law for two and a half years, so the flag is tied and taken up in a closed fold and then it is hoisted.- On August 15, flag hoisting takes place at Red Fort.- On January 26, the