HSC Result -2023

सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा

दहावीचा निकाल उद्या 2 जून रोजी जाहीर होणार.

इतर माहीती करीता व निकाल पाहण्याकरीता दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://arsodenglishclasses.com/ssc-result-2023/

इतरांना पाठवा.

The Maharashtra Board HSC Result 2023 is eagerly awaited by students across the state. Conducted by MSBSHSE, will be out online, on 25/05/2023 at 2 pm

HSC चा निकाल आज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज, गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळे (websites) खालीलप्रमाणे आहेत.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.

To Get the educational updates Join Us

Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext
Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *