#jee
Jee
JEE Information JEE (ADVANCED ) परीक्षा पात्र सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन .. 1) या दोन्ही सेशन मध्ये एकूण 11,13,325 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली . 2) या मध्ये 30.44 % महिलांनी परीक्षा दिली .( 3,38,963 ) 3) जनरल गटातून एकूण 4,12,112 विद्यार्थी (38.04% ) एकूण पात्र percentile 90.77 (एकूण पात्र विद्यार्थी 98612 म्हणजे जनरल विद्यार्थी मधून फक्त 23.30% ) 4) जनरल EWS गटातून 1,20, 495 ( 10.82% ) पात्र percentile 75.62% एकूण पात्र विद्यार्थी 25057 ( 20.79% ) 5) OBC एकूण (NCL ) 4,22,680 ( 37.96% ) एकूण पात्र गुण :-73.61 percentile एकूण विद्यार्थी पात्र संख्या:- 67613 ( 15.99% ) 6) SC -एकूण 1,06,336 ( 9.55% ) पात्र PERCENTILE:-51.97 ( एकूण पात्र संख्या:-37536 (35.29% ) 7) ST - एकूण :-37657 ( 3.82% ) एकूण पात्र गुण :-37.23 PERCENTILE (एकूण विद्यार्थी संख्या 18752 (49.79% ) विद्यार्थी पात्र झाले आहेत . विद्यार्थी यांनी परीक्षा दिली आहे . 8) PWD :- एकूण :- 3046 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली आहे .( 0.135 percentile एकूण पात्र संख्या 2685 (88.14 % ) .. प्रथम सत्र जानेवारी 23 मध्ये एकूण :-8,23,967 द्वितीय सत्र एप्रिल 23 मध्ये 8, 83,367 दोन्ही सत्रातील एकूण काॅमन विद्यार्थी:- 5;94,013 दोन्ही सत्रातील एकूण परीक्षा देणारे विद्यार्थी 11,13,325 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली . या पैकी चार पैकी एक विद्यार्थी JEE (ADVANCED) परीक्षेसाठी पात्र झाला .(IIT 16,000 असतात ) जागा JEE (MAIN ) च्या गुणावरून देश व राज्यातील NIT ,IIT ,GFTI ,एकूण 36000 जागा असतात . व राज्यातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात 15% विद्यार्थी यांना प्रवेश मिळतो. सर्व विद्यार्थी यांना पुढील परीक्षेच्या शुभेच्छा . महाराष्ट्रातील MHT -CET परीक्षा मे 23 मध्ये होणार आहे . महाराष्ट्रातील जवळपास एक लाख तीस हजार जागा असतात . सर्व विद्यार्थी यांनी देश पातळीवरील महाविद्यालयासाठी जोसा ही शासन अधिकृत वेबसाईट वरील गुणवत्ते CUT -OF यादी पहावी .हीच यादी झेराॅक्स करून मेरीट प्रमाणे क्रमवारी करावी .याच AIR प्रमाणे महाविद्यालय पंसतीक्रम द्यावा. विद्यार्थी यांनी अगोदर शाखा की महाविद्यालय हे अगोदर ठरवावे . महाराष्ट्रातील MHT -CET च्या अधिकृत वेबसाईट संपूर्ण तिसरी प्रवेश यादी झेराॅक्स काढून मिळालेल्या गुणावरून शाखा व महाविद्यालय निवडावेत . पंसतीक्रम साठी गुणवत्ता मेरीट क्रमावर पध्दती प्रभावी ठरते . गेल्या वर्षी लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी यांनी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे . देशात एकूण विद्यार्थी संख्येत 20% विद्यार्थी संख्या अभियांत्रिकी ची आहे . या मध्ये जवळपास 8% विद्यार्थी CS/IT चे आहेत . देशात आरोग्य क्षेत्रात फक्त 5% विद्यार्थी शिक्षण घेतात .(यात सर्व शाखा आल्या) फीस व प्रवेशासाठीची विद्यार्थी यांनी अधिकृत वेबसाईट नियमीत पणे UPDATE असावेत . विश्वंभर काठवटे (करिअर अभ्यासक) परभणी BEST OF LUCK Test Your knowledge Arsod English Classes, Yavatmal For 12th English Arsod English Classes, Yavatmal For 12th English Online & Offline Classes Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment. Excellent Previous Result Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period.. Quality Study Material Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies. Regular Weekly Revision Tests We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students. Long Teaching Experience More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention. Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us