SSC Result 2023
Congratulations
The Maharashtra Board SSC Result 2023 is eagerly awaited by students across the state. Conducted by MSBSHSE, will be announced online, on 02/06/2023 at 1 pm
SSC चा निकाल 2 जूनला - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत- २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक २/०६/२०२३ रोजी दुपारी १ .०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळे (websites) खालीलप्रमाणे आहेत.
खाली दिलेल्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 2 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 3 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव लिहा
स्टेप 4 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.
To Get the educational updates Join Us
Online & Offline Classes
Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment.
Excellent Previous Result
Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period..
Quality Study Material
Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies.
Regular Weekly Revision Tests
We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students.
Long Teaching Experience
More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention.
- Categories
- SSC Result 2023