HSC Result
बारावीचा निकाल 8 जून ला जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता
बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
३. https://hsc.mahresults.org.in
4. https://www.indiatoday.in/education-today/results
7.https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे
१) ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/२०२२ ते सोमवार, दिनांक २०/०६/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १०/०६/ २०२२ ते बुधवार, दिनांक २९/०६/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit ● Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल,
(२) उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
(३) मार्च - एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्याथ्र्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजने अंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक १०/६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
(५) गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दि. १७/६/२०२२ दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
शुभेच्छुक
अरसोड सर , यवतमाळ
9822716201
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune will declare the HSC result on Wednesday, June 8, 2022 at 1 pm on Board's official website. The Maharashtra HSC exam was conducted from March 4 to April 7, 2022. Over 14 lakh students appeared for the Maharashtra HSC examination 2022. Last year, 99.63 per cent of the 12 lakh students had cleared their HSC . Stay with arsodenglishclasses.com for the latest updates on Maharashtra HSC result 2022 by clicking the above button.
Dheya's Career Interest Test is the first step towards planning a career goal. All the questions in this test are designed to help you explore your interests and pick out traits that you can align to plan your career path.
Steps to follow:
1) Scan the QR code (with scanners like Google lens)
2) Install the app
3) Fill in registration form
4) Make payment via Razorpay gateway (UPI/cards)
5) After successful payment begin with the "Test"
6) After completion of test view your report.
Thanks and regards:
'Dheya Career Mentors Pvt. Ltd., Pune.'
Ctc. No.: 8956376230/7410047785.
- Categories
- HSC
- Tags
- HSC Result