How to Find your booth address?

1How to find your booth address?
1. मतदान केंद्र ऑनलाइन कसे शोधावे?
१) वार्ड बदलले असल्यामुळे, मतदान केंद्र सुद्धा बदलले असू शकते त्यामुळे आधीच तपासणी केल्यास निवडणुकीच्या दिवशी ताण, गोंधळ आणि वेळेचा अपव्यय टळतो.
२)निवडणूक आयोगाची अधिकृत लिंक शेवटी दिलेली आहे . प्रथम संपूर्ण माहिती वाचा व नंतर लिंक वर क्लिक करा.
२) त्यानंतर तुमचे नाव किंवा EPIC Number (मतदार ओळखपत्रा वरील क्रमांक – उदाहरण: EXF1111222) निवडा.
३) ओळखपत्रा वरील स्पेलिंग व तुम्ही लिहिलेले स्पेलिंग यात फरक असल्यास नावाऐवजी EPIC Number वरून मतदान केंद्र शोधणे अधिक सोयीचे ठरते .
२. पुढे Submit करा.
५) त्यानंतर खालीलप्रमाणे पर्याय निवडा :
६) Local Body : (Municipal Corporation / नगर परिषद)
७) District : (Yavatmal
८)विधानसभा क्षेत्र /Assembly Constituency : (78 – Yavatmal)
९) पुन्हा Local Body : Yavatmal Municipal Council (34680)
१०) तुमचे योग्य नाव किंवा EPIC Number टाका आणि Submit करा.
काही क्षणात तुम्हाला तुमचे अचूक मतदान केंद्र आणि मतदार तपशील दिसतील.
३. मतदारांची माहिती ऑनलाइन तपासणे का महत्त्वाचे?
अ) तुम्ही नोंदणीकृत आणि पात्र मतदार आहात याची खात्री होते.
ब) निवडणुकीपूर्वी तुमचे अचूक मतदान केंद्र समजते.
क) चुकीच्या बूथवर जाण्याचा गोंधळ व वेळ वाचतो.
ड) ज्येष्ठ नागरिक, नवीन शहरात स्थलांतरित झालेले लोक आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना विशेषतः मदत होते.
४. निष्कर्ष (मतदारांसाठी मार्गदर्शन)
१) वार्ड बदलले असल्यामुळे, मतदान केंद्र सुद्धा बदलले असू शकते त्यामुळे आधीच तपासणी केल्यास निवडणुकीच्या दिवशी ताण, गोंधळ आणि वेळेचा अपव्यय टळतो.
३) तुमची मतदार माहिती आणि मतदान केंद्र ऑनलाइन तपासणे जलद, सुरक्षित आणि आवश्यक आहे.
२) नेहमी अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्मचा वापर करा.
४) मतदानाच्या दिवशी मतदार स्लिप आणि ओळखपत्र सोबत ठेवा.
आता खालील लिंक वर क्लिक करा व मतदान केंद्र शोधा.
![]()









