Gothic novel :!

भीती, रहस्य, दहशत,  अलौकिक घटना, विनाश, मृत्यू  किंवा भूतग्रस्त इमारती (किल्ले, मठ, भूमिगत मार्ग, अंधारी किल्ले, लपलेले पॅनेल,) यांचा समावेश असलेल्या कादंबऱ्यांना गॉथिक कादंबऱ्या असे म्हणतात.