Epistolary novel :!

एपिस्टोलरी novel मध्ये पत्रव्यवहाराचा, डायरी नोंदी आणि वृत्तपत्रांच्या क्लिपिंग्जचा (cutting) समावेश असतो. या मध्ये आधुनिक पत्रव्यवहार, जसे की ईमेल किंवा मजकूर संदेश यांचाही समावेश केला जातो. फ्रँकेन्स्टाईन ही मेरी शेली यांनी लिहिलेले  एपिस्टोलरी novel आहे.