Dear Students,
Greetings from Arsod English Classes, Yavatmal!
Thank you for reaching out to us. We have been conducting class 12th English classes for the past 28 years, with a special focus on grammar, writing skills, lessons, poems, and novels.
Our new batches for the 2025-2026 academic year have started. Enroll today and avail of a 20% discount.
Additionally, we are delighted to announce a special offer for the children of farmers who live in villages. Please contact us for more details about this exclusive benefit.
Feel free to ask about our batch timings, fees, or any other details!
Yours sincerely,
Arsod Sir
Arsod English Classes,
Yavatmal
प्रिय विद्यार्थ्यी मित्रांनो,
अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळकडून आपले स्वागत!
आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आम्ही मागील 28 वर्षांपासून 12वीच्या इंग्लिश विषयाचे coaching घेत आहोत, आम्ही विशेषतः grammar, Writing skills, lessons, poems आणि Novels वर भर देतो.
आमच्या 2025-2026 शैक्षणिक वर्षासाठी नवीन बॅचेस सुरू झाल्या आहेत. आजच प्रवेश घ्या आणि 20% सूट मिळवा.
तसेच, शहर किंवा गावांमध्ये राहणाऱ्या शेतकरी, शेतमजुर व ईतर गरीब कुटुंबातील मुलांसाठी विशेष सवलत उपलब्ध आहे. या विशेष लाभाबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा
आमच्या बॅचच्या वेळा, fees किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी नक्की विचारणा करा!
आपला,
योगीराज अरसोड सर
अरसोड इंग्लिश क्लासेस,
यवतमाळ