Picaresque novel:

पिकरेस्क कादंबरी, ही एक खास प्रकारची कथा असते ज्यात आपल्याला एका अशा character ची भेट होते जो खूपच शहाणा नसतो, पण खूपच चतुर असतो. हे character सहसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असते  आणि त्याच्या या प्रवासात त्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. या कादंबऱ्यांत आपल्याला खूप सारी मनोरंजक घटना, रोमांचक प्रसंग आणि कधीकधी थोडेसे हास्यही पाहायला मिळते.