Boadicea

undefined

Boudicea was a queen of the ancient British Iceni tribe. She Led an unsuccessful revolt against the Roman Empire that conquered Britain in 60/61. She is considered a British national heroine and a symbol of the fight for justice and freedom.

बूडिसिआ ही प्राचीन ब्रिटीश आयसेनी जमातीची राणी होती. हिने इ.स. ६०/६१ मध्ये ब्रिटन जिंकलेल्या रोमन साम्राज्याविरुद्ध अयशस्वी उठावाचे नेतृत्त्व केले. तिला ब्रिटिश राष्ट्रीय नायिका आणि न्याय आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते.