‘Bildungsroman’

बिल्डुंग्सरोमन , Bildungsroman  हा एक जर्मन शब्द आहे. या कादंबऱ्यांमध्ये नायकाच्या नैतिक आणि मानसिक वाढीचे (नुकसान, प्रवास, संघर्षातून वैयक्तिक वाढ, परिपक्वता) चित्रण केले जाते.