कर्टुल्याची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे
पावसाळा आला की, कटुल्याची भाजी बाजारात मिळते .
कटुल्याच्या भाजीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12,
व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी2 आणि 3, व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्वे आढळतात.
हृदयारोग, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कर्टुल्याची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
हाय ब्लड प्रेशर असेल तर ही भाजी खाऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो.
त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
कटुल्याच्या भाजीमध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असतं, जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.
कटुल्याच्या भाजीचा वापर ,आयुर्वेदानुसार मज्जासंस्थेच्या रोगांवर उपचार म्हणून केला जातो.
हि केवळ सामान्य माहीती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कधिही डॅाक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो
Thanks for Reading.
Read more the following
Follow the English With Arsod Sir channel on WhatsApp:
“