Categories: Competiton-2023

Competiton-2023

Video 9822716201 या नंबरवर नाव , गावासह whatsapp करावा किवा arsodyogiraj@gmail.com वर मेल करावा .

अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा

स्पर्धेचे विषय : 

1) आधुनिक शिक्षण व्यवस्थेत आर्थिक वाढ आणि सामाजिक उत्थानाचे फायदे" 

 2) आधुनिक भारताच्या संघर्षातील नेते

3] राजा शिवछत्रपती ( संबंधित विषय)                 

नियम व अटी 

१) सदर स्पर्धा खुली  व निशुल्क असून या  स्पर्धेत कुणालाही  सहभागी होता येईल.

२) आपल्या भाषणाचा व्हिडीओ कमीत कमी 5  आणि जास्तीत जास्त 8 मिनिटांचा असावा.  

3) व्हिडीओ, वरील पैकी कोणत्याही एका विषयावर, मराठी किंवा हिंदी मध्ये असावा परंतु एडीट केलेला नसावा

४) परीक्षकांचे 70% गुण व आँनलाइन पसंतीचे 30% गुण (Likes, share , watch time) यावरुन विजेते निवडले जातील. 

५) 15 जून 2023 पर्यंत व्हिडीओ पाठवावा.  त्यानंतर आपल्याला youtube लिंक पाठविली जाईल 

६] 25 जून 2023 पर्यंतचे (Likes, share , watch time)  पाहुन आँनलाइन गुण मिळतील.      

७] एका स्पर्धकाने एकच व्हिडिओ पाठवावा. व्हिडिओ रेकॉर्ड करतांना मोबाईल आडवा धरावा.

८) अर्धवट माहीती, वादग्रस्त वक्तव्य तसेच शंकास्पद व्हिडीओ, काँपीराईट आलेले व्हिडीओ  स्पर्धेतुन बाद केले जातील.  

९)  यवतमाळ बाहेरील स्पर्धकांची बक्षिसाची रक्कम आँनलाइन ट्रान्सफर केली जाईल व प्रमाणपत्र ईमेल वर मिळेल. स्पर्धे नंतरही हे व्हिडीओ Youtube वर राहतील म्हणजे त्याचा फायदा ईतर विद्यार्थ्यांना होईल व स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल. 

८) स्पर्धेत कोणताही फेर बदल करण्या संबंधीचे सर्व अधिकार आयोजकांना असेल 

९) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील आपल्या व्हिडिओचा सहभाग म्हणजे आयोजकांच्या सर्व अटी व नियम आणि परीक्षकांचा निर्णय आपल्याला मान्य आहे असे समजले जाईल.

१०) व्हिडीओच्या सुरुवातीला आपले नाव , गाव, वर्ग व विषय सांगुन भाषणाला सुरुवात करावी.        

११ ) निकाल 30 जून नंतर आँनलाइन घोषित केल्या जाईल. त्याकरीता स्पर्धकांनी व्यक्तीगत  संपर्क करु नये. इतर माहिती करिता  खाली दिलेल्या नंबर वर whatsapp  करावा.

Prizes 1] 1000 . 2] 700, & 3] 500

Video 9822716201  या नंबरवर click करून नाव , गावासह   whatsapp करावा किवा  arsodyogiraj@gmail.com वर मेल करावा .

स्पर्धकाच्या विचाराशी आयोजक सहमत असेलच असे नाही.

VIDEOS

Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext
Arsod English Classes, Yavatmal
My Marquee Subtext
For 12th English
My Marquee Subtext
  • Online & Offline Classes

    Students can attend online or offline classes according to their convenience. Limited strength in each batch. Modern, innovative concepts based but simple teaching method. Disciplined and highly feasible learning environment.

  • Excellent Previous Result

    Every year 100% result. In the exam of 2022, our two students are highest in Maharashtra. Completion of syllabus within stipulated time period..

  • Quality Study Material

    Notes of all chapters, poems, and novels are provided in pdf and printed form. From the content rich notes learn tips, tricks and strategies.

  • Regular Weekly Revision Tests

    We conduct regular offline test on each and every topic, daily online test. Regular doubt clearing sessions. Every Sunday special classes for weak students.

  • Long Teaching Experience

    More than 35 years' teaching experience. Student centered and Exam oriented teaching as well as individual attention.

Arsod Sir

Share
Published by
Arsod Sir

Recent Posts

2.8 ‘Small Towns and Rivers’ - Learn in a simple way

2.8 ‘Small Towns and Rivers’ - Learn in a simple way. The poem is based…

1 month ago

2.7 She Walks in Beauty - Learn in a simple way

2.7 She Walks in Beauty - Learn in a simple way. ‘She Walks in Beauty’…

1 month ago

2.6 Money - Learn In a Simple Way

2.6 Money - Learn In a Simple Way - The poem tells us about the…

1 month ago

2.5 Father Returning Home, Learn in a simple way

2.5 Father Returning Home, Learn in a simple way. The poem begins with the speaker’s…

2 months ago

2.4 Have You Earned Your Tomorrow - Learn in simple way

2.4 Have You Earned Your Tomorrow - Learn in simple way. This is an inspirational…

2 months ago

Learn in simple way 2.3 The Inchcape Rock

It is a story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock…

2 months ago